Shirur Lok Sabha 2024 Nana Patekar vs Amol Kolhe: नाना पाटेकरांना अजितदादांची ऑफर! पण नानांच्या मनात काय? | N18Vसध्या पुण्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात एक मोठी चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात नाना पाटेकर विद्यमान खासदार अमोल कोल्हेंविरोधात निवडणूक लढवणार असं बोललं जात आहे. पण ही चर्चा खरी आहे का? अजित पवारांकडून नांनाना तशी ऑफर आहे का? आणि नानांनी ती ऑफर स्वीकारली का? पाहूयात...