NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mystery Animal Spotted : शपथविधीच्या वेळेस पाठीमागे दिसणारा प्राणी कुठला? रंगली चर्चा..

Mystery Animal Spotted : शपथविधीच्या वेळेस पाठीमागे दिसणारा प्राणी कुठला? रंगली चर्चा..

राष्ट्रपती भवनात काल शपथविधी सुरू असतांनाच एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये बिबट्यासदृश प्राणी फरतांना दिसतोय. या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलंय. या व्हिडिओत दिसणार प्राणी बिबट्या आहे की अजून काही. भाजपचे खासदार दुर्गा दास शपथ घेत असतांना, मागे हा प्राणी फिरतांना दिसतोय. शपथविधी सोहळ्यासाठी जवळपास ५ हजार पाहुणे आलेले होते. पण चर्चा मात्र या एका आंगुतुक पाहुण्याची होतेय.हा प्राणी कोणता हीच चर्चा सुरू आहे.?