MVA Sharad Pawar : जयंत पाटलांच्या पराभवावर पवारांचं विधान, आमच्या मतांविषयी कळवलं होतं- पवनुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने समर्थन दिलेलं असताना शेकापचे नेते जंयत पाटील यांचा पराभव झाला. त्यांच्या परभवावर आज शरद पवारांनी भाष्य केलं आहे..Shekap leader Janyat Patil was defeated in the recently held Legislative Council elections while the NCP was supported by the Sharad Pawar group. Sharad Pawar has commented on his glory today.