मविआच्या तीन नेत्यांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावलीय. त्यामध्ये आमदार रोहित पवारांचाही समावेश आहे. ईडीच्या या नोटीससत्रावरून राजकारण रंगलंय.