NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / मुस्लिम बांधव देतात शीर खुरमाचा प्रसाद, इथं वारकरी काढतात अनोखी दिंडी!

मुस्लिम बांधव देतात शीर खुरमाचा प्रसाद, इथं वारकरी काढतात अनोखी दिंडी!

सध्या अख्खा महाराष्ट्र वारी सोहळ्यात दंगून गेलाय. देहूमधून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरला मार्गस्थ झाली आहे. या आषाढी वारी सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो वारकरी सहभागी होतात. यावेळी वारकऱ्यांच्या हातात टाळ, मृदूंग आणि ओठी विठ्ठल, विठ्ठल…नामघोष, असं न भूतो न भविष्यति दृश्य अगदी डोळ्यांत सामावून घ्यावसं वाटतं.