NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mumbai Rain News: मुंबईत पाऊस ओसरला! पुणे-मुंबईच्या सर्व रेल्वे रद्द! प्रवाशांचे अतोनात हाल

Mumbai Rain News: मुंबईत पाऊस ओसरला! पुणे-मुंबईच्या सर्व रेल्वे रद्द! प्रवाशांचे अतोनात हाल

Mumbai Rain News: मुंबईत पाऊस ओसरला! पुणे-मुंबईच्या सर्व रेल्वे रद्द! प्रवाशांचे अतोनात हाल मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाचा कहर! शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे, तर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अंधेरी, सायन, कुर्ला, दादर आणि वांद्रे येथे जलभराव, लोकल गाड्यांमध्ये उशीर, तसेच विमानसेवेत अडथळे.Mumbai is witnessing another spell of heavy rain, causing widespread waterlogging and traffic disruptions. The IMD has issued a Red Alert for Mumbai and nearby districts including Thane and Raigad. Areas like Andheri, Dadar, Bandra, and Kurla are affected by flooding and train delays. Flights may also be impacted. मुंबईपाऊस Maharashtra Rain News: मुंबई, ठाणे रायगड, पालघरसह रत्नागिरीत आजही मुसळधार पावसाचा इशारा... तर कोल्हापूर घाट, गडचिरोली, नागपूर आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट...Thane Rain News: आजही ठाण्यासह, नवी मुंबई, रायगडमधील शाळांना सुट्टी... रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगलीसह साताऱ्यातील शाळाही आज बंद...Mumbai Local News: कालच्या खोळंब्यानंतर आज मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर लोकल सुरू... मध्य रेल्वेवर लोकल उशिरानं... ट्रॅकवरून पाणी ओसरल्यानं मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर...Shahapur Rain Alert: शहापूर तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे समृध्दी महामार्गावर दरड कोसळली... वाशाला बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा... Pune Rain News: पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी..तर खडकवासल्यातून विसर्ग चाळीस हजार क्युसेकपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता .. तर एकता नगर परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात..Mumbai Mono Rail Rescue News: मुंबईत भक्ती पार्कजवळ मोनो रेलमध्ये अडकलेल्या 582 पेक्षा जास्त प्रवाशांची तब्बल दोन तासांनी सुटका...क्रेनच्या मदतीनं सुटका झाल्यानंतर प्रवाशांनी घेतला सुटकेचा श्वास...News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube