NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mumbai Pune Expressway Accident : एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ४९ जण जखमी | Marathi News

Mumbai Pune Expressway Accident : एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ४९ जण जखमी | Marathi News

Mumbai Pune Expressway Accident : एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, ४९ जण जखमी | Marathi NewsAn accident has taken place on the Mumbai Pune Expressway in Panvel taluka area of ​​a private bus going to Pandharpur... 5 people have died and 49 people have been injured in the accident.... An accident occurred when the bus hit a tractor around 1 am... It is reported that all the passengers in the bus are from Nilje in Dombivli...मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वर पनवेल तालुका हद्दीत पंढरपूर येथे जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याची घटना घडलीय...अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय तर 49 जण जखमी झालेयत....जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून 7 ते 8 जण गंभीर जखमी आहेत....रात्री एकच्या सुमारास बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने अपघात झालाय... बसमधील सर्व प्रवाशी डोंबिवलीतील निळजे येथील असल्याची माहिती आहे...