NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mumbai Indians IPL 2024: Hardik Pandya आणि Rohit Sharma यांच्यात संवाद नाही? काय म्हणाला पंड्या N18V

Mumbai Indians IPL 2024: Hardik Pandya आणि Rohit Sharma यांच्यात संवाद नाही? काय म्हणाला पंड्या N18V

रोहित शर्माऐवजी यंदाच्या IPL सीझनसाठी Mumbai Indians ने हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे. संघव्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे चाहते नाराज आहेत. पण पंड्यानं कर्धणारपद स्वीकारल्यानंतर त्याचं रोहितशी बोलणं झालं का? पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर पंड्यानं काय उत्तर दिलं? पाहूयात...