उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे... ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होतेय... विशेष म्हणजे रात्रभरात झालेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय... अंबरनाथ, बदलापूर, कर्जत तसंच काही ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाणीपातळीत सातत्याने वाढ होतेय...