Mumbai Dharavi Masjid Controversy LIVE | धारावीर मशिदिचा वाद पेटला गाड्या फोडल्या, मुस्लिम आक्रमक A tense situation has arisen in Dharavi in Mumbai. BMC team has entered to demolish parts of mosque near police station in Dharavi which has created tension. Controversy has erupted over the religious site. Hundreds of citizens have taken to the streets. The Muslim community has taken to the streets in a big way.मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. धारावीतील पोलीस ठाण्याजवळील मशिदीचे काही भाग पाडण्यासाठी bmc पथक दाखल झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. धार्मिक स्थळावरून वाद पेटला आहे. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला आहे.Mumbai Dharavi Masjid Controversy LIVE | धारावीर मशिदिचा वाद पेटला गाड्या फोडल्या, मुस्लिम आक्रमक