महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेवरील नायगाव रेल्वे स्थानक ते ते अलिबाग अशा 136 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेसाठीचा व्यवहार्यता अभ्यास सुरू केलाय.