येत्या 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राममंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी खास निमंत्रितांची उपस्थिती असेल. त्यात महेंद्रसिंग धोनीचाही समावेश असेल. धोनीतल्या रांचीच्या निवासस्थानी या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका देण्यात आली. सचिनपाठोपाठ या सोहळ्याचं निमंत्रण मिळणारा धोनी हा दुसरा क्रिकेटर ठरलाय.