Monsoon Session : आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, नव्या खासदारांचा होणार शपथविधीनवनिर्वाचित सदस्यांची शपथ/प्रतिज्ञा, सभापतीची निवड, अध्यक्षांचे अभिभाषण आणि त्यानंतरच्या चर्चेचा समावेश या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.Monsoon Session of Parliament from today, oath ceremony of new MPs will be heldThe session is likely to include oath/taking of newly elected members, election of Speaker, Speaker's address and subsequent discussion.