NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Monsoon Fashion आठवडाभर स्टायलिश दिसायचंय? पुण्यात खरेदी करा Comfortable कुर्ती #local18

Monsoon Fashion आठवडाभर स्टायलिश दिसायचंय? पुण्यात खरेदी करा Comfortable कुर्ती #local18

पावसाळा सुरू झाल्यामुळे बाजारात पावसाळी शॉपिंगसाठी लगबग पाहायला मिळते. शिवाय पावसात छान शोभून दिसतील अशा नवनवीन पॅटर्नच्या कुर्तीसुद्धा मुली आणि महिला खरेदी करताना दिसतात. पुण्यात शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या तुळशीबाग मार्केटमध्ये 250 रुपयांपासून विविध प्रकारच्या कुर्ती उपलब्ध आहेत. त्या नेमक्या कशा आहेत, जाणून घेऊया.