Mohite Patil Sharad Pawar | Akluj's Mohite Patil family has decided to support Sharad Pawar again after five years. Due to this, not only Solapur district but also the political calculus of western Maharashtra politics has changed. अकलूजच्या मोहिते पाटील घराण्यानं पाच वर्षांनंतर पुन्हा शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे फक्त सोलापूर जिल्ह्याचंच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणितही बदललंय.