कोरोना काळापासून मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे मुलं हे मोबाईलच्या आहारी गेलेले पाहिला मिळत आहेत. अशातच पालकाने जर मुलांकडून मोबाईल काढून घेतला किंवा मुलांना मोबाईल बाजूला ठेवून दे म्हंटल तर मुलं हे चुकीचं पाऊल उचलतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल पासून कसं दूर ठेवावं? त्याचबरोबर मुलाने देखील मोबाईल पासून कसं दूर राहावं? याबद्दल छत्रपती संभाजीनगर मधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी माहिती दिली आहे.The use of mobile phones among children has increased significantly since the time of Corona. Therefore, children are seen addicted to mobile phones. Similarly, if the parent takes away the mobile phone from the children or tells the children to keep the mobile phone aside, then the children take this wrong step. So how should parents keep their children away from mobile phones? At the same time, how should the child also stay away from the mobile phone? Psychiatrist in Chhatrapati Sambhajinagar Dr. Sandeep Shisode has given the information.