Shivsenaचे दक्षिण मध्य Mumbaiचे उमेदवार Rahul Shewaleयांनी नुकताच अर्ज भरला. यावेळी त्यांनी जोडलेल्या शपथपत्रात जी माहिती त्यात त्यांच्यापेक्षा बायकोची संपत्ती जास्त असल्याचं समोर आलंय. तर शेवाळेंच्या 13 आणि 18 वर्षाच्या मुलांकडेही लाखो रुपयांची रोख आणि सोनं आहे... किती आहे राहुल शेवाळेंची संपत्ती? जाणून घ्या...