NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Milk Atm चक्क ATM मशीनमधून मिळतं दूध, तेही एकदम शुद्ध! पुणेकरांनी लावला शोध #local18

Milk Atm चक्क ATM मशीनमधून मिळतं दूध, तेही एकदम शुद्ध! पुणेकरांनी लावला शोध #local18

एटीएम म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतं पैशांचं मशीन. पण तुम्ही कधी दुधाचं एटीएम मशीन पाहिलंय का? या एटीएममधून शुद्ध दूध मिळतं, यात कसलीच भेसळ नसते. पण असं मशीन नेमकं कुठे असतं. अहो, पुणे तिथे काय उणे? पुण्यात कात्रज आंबेगावातल्या प्रेस्टिन पॅसिफिक सोसायटीतील 3 मित्रांनी मिळून चक्क दूधाचं एटीएम मशीन तयार केलंय. या मशीनमधून विक्रीसुद्धा सुरू झालीये. विशेष म्हणजे यातून ग्राहकांना शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं दूध मिळतं.