Flights around the world, including in India, were heavily affected due to a technical issue with Microsoft Corporation's cloud service. Some flights had to be canceled and some flights were delayed. There have been issues with Microsoft's Azure cloud and Microsoft 365 services. It is said that the work to eliminate the technical failure is underwayमायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. काही उड्डाणे रद्द करावी लागली तर काही उड्डाणे उशीरा झाली आहेत. मायक्रोसॉफ्टच्या Azure क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये समस्या आल्या आहेत... तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम सुरु असल्याचं सांगण्यात आलंय