Microsoft Global Outage | जगभरात मोठं आयटी संकट,मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाडDue to the technical failure in the servers of Microsoft, airline services around the world have been affected. Companies in India have also been affected by this failure.मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील विमानसेवांना फटका बसलाय.या बिघाडाचा फटका भारतातील कंपन्यांनाही बसलाय.