NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mental Health Tips आपण डिप्रेशनचे शिकार तर नाहीत ना? पाहा काय आहेत नैराश्याची लक्षणे? #local18

Mental Health Tips आपण डिप्रेशनचे शिकार तर नाहीत ना? पाहा काय आहेत नैराश्याची लक्षणे? #local18

सध्याच्या काळात आपण ‘डिप्रेशन’ हा शब्द अनेकदा ऐकतो. भारतासारख्या देशात नैराश्य किंवा डिप्रेशन ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये डिप्रेशनबाबत वारंवार बोललं जातं. एका अहवालानुसार 13 ते 15 वयोगटातील मुलं-मुलीही हा शब्द वापरताना दिसतात. जगभर पसरलेल्या तरुणाईमधील ’डिप्रेशन’ या समस्येला समजून कसं घ्यायचं? आणि जर खरचं एखादा व्यक्ती या समस्येतून जात असेल तर हे कशा पद्धतीनं हाताळायचं? याबाबत पुण्यातील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भूषण शुक्ला यांनी माहिती दिलीय.