NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mental Health मुलं तासनतास मोबाईल पाहतायेत? दूर्लक्ष करू नका! पाहा डॉक्टर काय सांगतायेत.. #local18

Mental Health मुलं तासनतास मोबाईल पाहतायेत? दूर्लक्ष करू नका! पाहा डॉक्टर काय सांगतायेत.. #local18

सध्याच्या काळात मोबाईल ही जणू रोजची गरज झाली आहे. त्यामुळे मोबाईल वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा थेट परिणाम वापरकर्त्याच्या मानसिक आरोग्यावर होताना दिसून येतो. यामध्ये तरुणच नाही तर लहान मुलं देखील मोबाईच्या व्यसनाचे बळी पडत आहेत. तासनतास मोबाईल पाहण्यानं नैराश्य येऊ शकतं आणि यातून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णयही घेतले जाऊ शकतात. याबाबत पुणे येथील स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पवार यांनी माहिती दिलीय.