NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Marriage Registration कशी करावी विवाह नोंदणी? काय लागतात कागदपत्रे? #local18

Marriage Registration कशी करावी विवाह नोंदणी? काय लागतात कागदपत्रे? #local18

भारतात विविध धर्म आणि जातींनुसार विवाहाची पद्धत भिन्न आहे. हे विवाह धार्मिक रिती रिवाजानुसार संपन्न होतात. मात्र, कोणत्याही विवाहाची नोंदणी आवश्यक असते. आपण ‘मॅरेज रजिस्टर केलंय किंवा करायचं आहे’ असं म्हटलेलं आपण ऐकलं असेल. पण हीच विवाह नोंदणी का गरजेची असते? त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? याबाबत अनेकांना माहिती नसते. याचसाठी वर्धा येथील वकील तृप्ती रोटकर यांनी माहिती दिली आहे.In India, the marriage system is different according to different religions and castes. These marriages are solemnized according to religious customs. However, any marriage requires registration. You may have heard it said that you have 'registered or intend to register your marriage'. But why is this marriage registration necessary? What documents are required for it? Many people do not know about this. For this, the lawyer Tripti Rotkar from Wardha has given information.