मार्च 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं महिन्यातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद केली आहे.