देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणारनिवडणूक आयोगाची दुपारी 3 वा. पत्रकार परिषदलोकसभा निवडणूक तारखांची घोषणा होणारनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागणारलोकसभेसाठी एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदानाची शक्यतामहाराष्ट्रात 3 ते 4 टप्प्यात मतदान होण्याची शक्यताराज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता बैठकमंत्रिमंडळ बैठकीत लोकप्रिय घोषणांची शक्यतासेंट्रल पार्कला मिळणार प्रशासकीय मंजुरीअयोध्येतील महाराष्ट्र भवनसाठी मिळणार मंजुरीवंचितशिवाय महाविकास आघाडीचा 'प्लान बी' तयारमविआ 17 मार्चनंतर जाहीर करणार जागावाटपराहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या वेशीवरमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कॉंग्रेसकडून सभेची जय्यत तयारीराज्यातील शालेय शिक्षकांना आता 'ड्रेस कोड'