NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Marathi Entertainment सुधीर फडकेंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर, भूमिकेबद्दल सुनील बर्वे म्हणाला #local18

Marathi Entertainment सुधीर फडकेंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर, भूमिकेबद्दल सुनील बर्वे म्हणाला #local18

आपल्या चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज, अविस्मरणीय असे अनमोल हिरे होऊन गेले आहेत. त्यापैकीच एक होते बाबूजी म्हणजेच सुधीर फडके होय. या ख्यातनाम गायक आणि संगीतकाराची आयुष्याची कहाणी आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येत आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट 1 मे पासून सर्वांना पुन्हा एकदा बाबूजींच्या दुनियेत घेऊन जात आहे. अभिनेता सुनील बर्वे याने बाबूजींची भूमिका या चित्रपटात साकारली आहे.