NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Marathe On Manoj Jarange येवल्यात मराठे जरांगेंवर नाराज? | Maharashtra Election 2024 N18V

Marathe On Manoj Jarange येवल्यात मराठे जरांगेंवर नाराज? | Maharashtra Election 2024 N18V

Manoj Jarange Patil has not yet revealed his addresses for the assembly elections. But there are huge queues of aspirants in Jarange Patil's distance. Jarange Patil interviewed aspirants for 24 consecutive hours on Thursday. There were rows of cars of aspirants on two or three acres of Antarwali Sarati. The established leaders of the ruling party and the opposition parties are seen eroding the umbers of Antarwali Sarati so that they do not lose themselves due to the Jarange factor and get their support. But Jarange Patil has announced that he will clarify his stand on 30th, so the stand of Jarange Patil has attracted the attention of both the ruling party and the opposition.विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत. पण जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीत इच्छुकांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. गुरुवारी सलग 24 तास जरांगे पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. अंतरवाली सराटीतील दोन तीन एकरवर इच्छुकांच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील प्रस्थापित नेते जरांगे फॅक्टरमुळे आपलं नुकसान होवू नये, आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी अंतरवाली सराटीचे उंबरे झिजवताना दिसताहेत. पण जरांगे पाटील यांनी आपण 30 तारखेला आपली भूमिका स्पष्ट करू, असं जाहीर केलं आहे, त्यामुळे जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही लक्ष लागलंय.Marathe On Manoj Jarange LIVE | मराठ्यांनीच पाटलांना सुनावलं? Maharashtra Elections 2024 N18L