NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Maratha Reservation Update | मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट Maratha Vs OBC

Maratha Reservation Update | मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट Maratha Vs OBC

Members of Shinde committee working on Maratha reservation are stationed in Hyderabad.. Old records in Hyderabad are being checked through the committee.. State government is going to understand all the papers from expert officials.. As all these records are very dilapidated, it is not possible to say how long it will take to scan. .But the cost of scanning all these papers will be given to the state government of Telangana.मराठा आरक्षणवर काम करणाऱ्या शिंदे समितीचे सदस्य हैद्राबादमध्ये ठाण मांडून आहे..हैद्राबादमध्ये असलेल्या जुन्या नोंदी समितीमार्फत तपासल्या जात आहेत.. अनेक दस्ताऐवज समितीने तपासले आहेत..त्यापैकी 5 हजार दस्तऐवज स्कॅन केले जाणार आहेत..हे सर्व स्कॅन केलेल दस्तऐवज समिती राज्य सरकार सादर करणार आहेत.. राज्य सरकार सर्व पेपर तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून समजून घेणार आहेत..हे सर्व नोंदी अत्यंत जीर्ण झाले असल्याने स्कॅन करायला किती वेळ लागेल सांगता येत नाही..मात्र हे सर्व पेपर स्कॅन करण्याचा खर्च राज्य सरकारल तेलंगणाला देणार आहेत.