NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Manoj Jarange Patil On Amit Shah | "...तर तुमचा राजकीय एन्काऊंटर होईल', जरांगेंचा शहांना इशारा

Manoj Jarange Patil On Amit Shah | "...तर तुमचा राजकीय एन्काऊंटर होईल', जरांगेंचा शहांना इशारा

We have handled many agitations. Similarly, the Union Home Minister Amit Shah had made a statement that the Maratha agitation in the state will be handled properly. If you give reservation to Maratha community, no one can stop you from getting power. But if you keep the Marathas aside, it will be your mistake. Jarange gave this warning... I know Amit Shah's way of handling agitations well... We have seen how Shah handled Patel agitation, Gurjar agitation... Will he handle the Maratha agitation in the same way? Jarang asked this question....Your method does not work in Maharashtra. Jarangi Shah gave a direct warning that if you fall into the trap of handling the movement of my Marathas, you will have a political encounter.....आम्ही अनेक आंदोलनं हाताळली आहेत. त्याप्रमाणे राज्यातील मराठा आंदोलनही व्यवस्थित हाताळू, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं...त्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय....सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं, तर तुम्हाला सत्ता मिळवण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. पण मराठ्यांना बाजुला ठेवलं तर तर ती तुमची घोडचूक असेल. असा इशारा जरांगेंनी दिला...अमित शाह यांची आंदोलनं हाताळण्याची पद्धत मला चांगली माहितीये...शाहांनी पटेल आंदोलन, गुर्जर आंदोलन कसं हाताळलं हे आम्ही पाहिलंय...तसंच मराठ्यांचं आंदोलन हाताळणार का? असा सवाल जरांगेंनी केला....महाराष्ट्रात तुमची पद्धत चालत नसते. माझ्या मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत तु्म्ही पडाल तर तुमचा राजकीय एन्काउंटर होईल असा थेट इशारा जरांगेंनी शाहांनी दिला.....Manoj Jarange Patil On Amit Shah | "...तर तुमचा राजकीय एन्काऊंटर होईल', जरांगेंचा शहांना इशारा