Manoj Jarange Patil's fast to death is starting again..Demands are not accepted even after the deadline given to the government on 13th July..Therefore Jarange Patil is going on the fifth phase of hunger strike from today..He will sit on fast after taking blessings in the village temple in the morning..The government accepted the demands. If it is not done, they will also hold a meeting of the community to decide what should be done in the assembly.. Today, an important decision will be made in this meeting whether to drop 288 candidates or to field 288 candidates from Maratha and other communities.मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा आमरण उपोषण सुरू होत आहे..13 जुलै रोजी सरकारला दिलेली मुदत संपूनही मागण्या मान्य होत नाहीत..त्यामुळे जरांगे पाटील आज पासून पाचव्या टप्प्यातील उपोषण करीत आहेत..सकाळी गावातील मंदिरात आशीर्वाद घेऊन ते उपोषणाला बसतील..सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभेत काय निर्णय घ्यायचा याबद्दल समाजाची बैठक सुद्धा ते घेणार आहेत..आज 288 उमेदवार पाडायचे की मराठा आणि इतर समाजाचे 288 उमेदवार उभे करायचे याबद्दलचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे