पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी घेतलाय. त्यामुळे आता विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय.