In front of BJP MLA Rahul Kul, Pune District Vice President of BJP and Director of Pune Market Committee Sudarshan Choudhary spoke against Ajit Pawar in Shirur Lok Sabha review meeting.भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात खदखद बोलून दाखवली