There will be a fight between two Shinde in Koregaon Assembly Constituency of Satara District. On the one hand, the incumbent MLA Mahesh Shinde is once again in the fray from the Mahayuti, while Shashikant Shinde, who has been a two-time MLA in the same constituency, has entered the fray from the Mahavikas Aghadi.सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन शिंदे मधे लढत होणार आहे…. एकीकडे विद्यमान आमदार महेश शिंदे पुन्हा एकदा महायुतीकडून रिंगणात आहेत, तर याच मतदारसंघात दोन वेळेस आमदार राहिलेले शशिकांत शिंदे महाविकास आघाडीकडून मैदानात उतरलेत. जनता केवळ विकासाच्या मुद्यावर आपल्याला पुन्हा निवडून देणार असा विश्वास शिंदे गटाचे उमेदवार महेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे.