NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mahayuti Meeting | महायुतीची वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक, जागावाटपावरुन मोठी खलबतं

Mahayuti Meeting | महायुतीची वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक, जागावाटपावरुन मोठी खलबतं

The main leaders of Mahayuti were meeting for five hours in the night on 'Varsha'.It is reported that there was a detailed discussion on the seat allocation of the Grand Alliance in the meeting. The constituencies of the existing MLAs as well as the seats claimed by all the three parties have been discussed in detail. According to the sources, political and caste equations are also considered which candidate can be the winner in the seats claimed by three parties. Thoughts have been exchanged on the number of seats to be won and on which seats more effort is needed.महायुतीच्या प्रमुख नेत्यांची 'वर्षा'वर रात्री तब्बल पाच तास बैठक सुरू होती.बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर सविस्तर खलबतं झाल्याची माहिती आहे. विद्यमान आमदारांचे मतदारसंघ तसेच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा झालीय. तीन पक्षांचा दावा असलेल्या जागांवर कुठला उमेदवार विजेता ठरू शकतो, तिथली राजकीय आणि जातिय समिकरणं याचाही विचार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. जिंकून येणाऱ्या जागा किती, कुठल्या जागांवर अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे, यावर विचार विनिमय करण्यात आलाय.