NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mahashivratri महाशिवरात्रीला तुमच्या राशीनुसार धारण करा रुद्राक्ष; कोणत्या राशीला कोणते फलदायी?

Mahashivratri महाशिवरात्रीला तुमच्या राशीनुसार धारण करा रुद्राक्ष; कोणत्या राशीला कोणते फलदायी?

भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या अनेक वस्तू भक्त आपल्याजवळ ठेवत असतात. त्यामधीलच एक म्हणजे रुद्राक्ष आहे. बरेच जण रुद्राक्ष आपल्याजवळ बाळगत असतात. काहीजण तर रुद्राक्षांची माळच गळ्यात धारण करत असतात. यामध्ये विविध कारणांसाठी रुद्राक्ष धारण केले जाते. मात्र वेगवेगळ्या राशीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष हे त्या व्यक्तीसाठी लाभदायक ठरू शकते. तर रुद्राक्ष धारण करण्यासाठी महाशिवरात्री हा एक उत्तम दिवस आहे. त्यामुळेच रुद्राक्ष धारण करते वेळी कोणत्या राशीसाठी कोणते रुद्राक्ष योग्य आहे, याबाबत कोल्हापूरच्या ज्योतिष अभ्यासक श्रद्धा राठोड यांनी माहिती दिली आहे.