The Lok Sabha vote is still not of the grand coalition but of the Maha Vikas Aghadi. We will kill the assembly without any problem..Mangalvedha Pandharpur is a friendly fight, we will benefit from both of us standing against each other. Praniti Tai is also not at fault in the ticket confusion here.लोकसभेप्रमाण अजूनही महायुतीची नाही तर महाविकास आघाडीचच वारं आहे. विधानसभा बिनदिक्कत आम्हीच मारणार..मंगळवेढा पंढरपुर ही लढत मैत्रीपुर्ण आहे, आमच्या दोघांचं एकमेकांविरोधात उभ राहण्याचा आम्हालाच फायदा होईल. इथल्या तिकीटाच्या गोंधळात प्रणिती ताईंचीही काहीच चुक नाही.