Ajit Pawar participated in the campaign rally of Nawab Malik in the background of the upcoming assembly elections, but despite the opposition of BJP, Ajit Pawar participated in the series of rallies, so a discussion has arisen in the political circles.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर नवाब मलिक यांची प्रचार रॅलीच आयोजन झाले याच दरम्यान रॅलीत अजित पवार सहभागी झाले, परंतु भाजपचा विरोध असतानासुद्धा अजित पवार मालिकांच्या रॅलीत सहभागी झाले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहेMaharashtra Election 2024 । भाजपचा विरोध तरीही दादा मालिकांच्या रॅलीत, प्रवीण दरेकर काय म्हणले पाहा..