विरार पूर्व येथील शिवशक्ती मंदिरात आज पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी, पहाटे तीन वाजता ब्राम्हणा कडून शिवलिंगावर पहिला अभिषेक व विधिवत पूजा पूजा करण्यात आली. या मंदिरात विशेष आकर्षण म्हणजे पाच फुटाचा शिवलिंग असून १२ जय जोतिर्लिंग देखावा साकारण्यात आला आहे. येथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी