माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाआधी माधुरीनं सहकुटुंब मुंबईच्या दादरमधल्या सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलं.N18V |