NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Love Story विदर्भातील पहिल्या तृतीयपंथी वकील शिवानी सुरकार यांनी व्यक्त केल्या 'या' भावना #local18

Love Story विदर्भातील पहिल्या तृतीयपंथी वकील शिवानी सुरकार यांनी व्यक्त केल्या 'या' भावना #local18

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. सध्या प्रेमाचा सप्ताह म्हणजेच व्हॅलेंटाईन विक सध्या सुरू आहे. त्यामुळे इतर सर्वसामान्यांप्रमाणे तृतीयपंथीयांनाही प्रेम होतं का? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्यामुळे इतर सर्वसामान्यांप्रमाणे तृतीयपंथीयांनाही प्रेम होतं का? आणि वर्धा येथील तृतीयपंथी अ‍ॅडव्होकेट शिवानी सुरकार यांच्या आयुष्यातला प्रियकर कोण? आताही त्या आठवणी जपतात का? याबाबत जाणून घेऊयात.Love is love, yours is ours. Currently, the week of love i.e. Valentine week is going on. So do third parties also love like other common people? Many people may have this question. So do third parties also love like other common people? And who is the lover in the life of third party advocate Shivani Surkar from Wardha? Do you still cherish those memories? Let's know about this.