Dharashiv Lok Sabha Election : बुद्धिजीवींच्या नजरेतून महाराष्ट्राचं राजकारण... धाराशिवचे 'चौकस मतदार' काय म्हणतायत? | NW18V धाराशीवचे डॉक्टर्स, वकील, शिक्षक राजकीय घडामोडींकडे कसं बघतात? व्यापारी, कॉन्ट्रॅक्टर्स, इंजिनीयर्स, व्यावसायिकांच्या अपेक्षा काय आहेत? नवमतदारांना काय वाटतं? जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी...