Kurtis are available at very cheap prices in Gulmandi area of Chhatrapati Sambhajinagar. Kurtis are priced at Rs 150 at this place. Kurtis are available here in cotton, polyester, semi cotton, rayon, hojiari fabrics.छत्रपती संभाजीनगरमधील गुलमंडी परिसरामध्ये अगदी स्वस्त दरामध्ये कुर्तीज उपलब्ध आहेत. या ठिकाणी कुर्तीजची किंमत 150 रुपये आहे. कॉटन, पॉलिस्टर, सेमी कॉटन, रेऑन, होजियारी या कपड्यांमध्ये कुर्तीज इथं मिळतील.