अजित पवारांनी सुनील तटकरेंची उमेदवार म्हणून जाहीर घोषणा केली. पण या घोषणेमुळे भाजपचे धैर्यशील पाटील बंडाच्या पवित्र्यात आहेत. कोकणातली महत्वाची जागा असलेल्या रायगडमध्ये आता तिहेरी लढत होणार का? सुनील तटकरेंना ठाकरेंच्या सेनेचे अनंत गीते यांचंही आव्हान उभं राहणार का? पाहूयात...