NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Libra Horoscope तूळ राशीच्या लोकांना फेब्रुवारी कसा असेल? #local18

Libra Horoscope तूळ राशीच्या लोकांना फेब्रुवारी कसा असेल? #local18

नवीन वर्षाची सुरुवात होऊन पहिला महिना संपला देखील. मात्र येणारा पुढचा महिना हा आपल्या आयुष्यात कसा असणार आहे? प्रेमाचा महिना म्हणून ओळख असणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात काही चांगल्या वाईट गोष्टी आपल्या बाबतीत घडणार आहेत का? हे जाणून घेण्यासाठी बरेच जण उत्सुक असतात. म्हणूनच बारा राशींपैकी तुला अर्थात तुळ राशीच्या व्यक्तींच्या मासिक राशिभविष्यात काय सांगितले आहे? याची माहिती ज्योतिष अभ्यासक तरुण शर्मा यांनी दिली आहे.The first month of the new year has begun. But how is the next month going to be in our lives? Are some good or bad things going to happen to you in the month of February, which is known as the month of love? Many are curious to know this. Therefore, what is said in the monthly horoscope of Tula i.e. Libra among the twelve zodiac signs? Astrologer Tarun Sharma has given this information.