शेताच्या मधोमध टॉवेलखाली एका चिमुकल्याचा मृतदेह आहे, ज्याचा जीव जाताना त्याच्या आई-बापाला डोळ्यानं पाहावं लागलंय...पण, कुणीही काहीही करु शकलं नाही...महेश आखाडे असं या १० वर्षाच्या चिमुरड्याचं नाव...आई-बाप नांदगावच्या बोलठाण कवठीखेडा भागात मोलमजुरी करतात...शेतात कापूस वेचण्याचं काम ते करत होते...महेश तिथंच खेळत होते...पण, एक नजर महेशचा पाठलाग करत होती आणि गचपणात दबा धरुन बसली होती...हा चिमुरडा खेळण्यात मग्न होता...पण, त्याला काय माहित होतं, काहीच वेळात होत्याचं नव्हतं होणार आहे...महेश जसा थोडा जवळ आला...तसा दबा धरुन बसलेल्या काळानं झडप घातली... बिबट्या....ऊसात लपलेला बिबट्यानं थेट या चिमुरड्याच्या कोवळ्या मानेवर धारदार सुळे रोवले...महेश किंचाळला...आई-बापासह शेतात काम करणाऱ्या लोकांची नजर गेली...सगळे एकादमानं धावले...ओरडले...किंचाळले...पण, तो फास बसला होता...महेशच्या कोवळ्या शरीरानं होता तितका प्रतिकार केला...पण, बिबट्यानं काही दयामाया केली नाही..मानेला धरुन त्याला उचललं...आणि थेट जंगलाकडे धावला...मायबापासह सगळे धावले...एवढे लोक येतात म्हटल्यावर काही अंतरावर जाऊन बिबट्यानं महेशला तिथंच सोडलं...वाटलं, पोरगं वाचलं असेल...पण, नाही....महेशनं या जगाचा निरोप घेतला होता...बिबट्याच्या हल्ल्यात मायबापानं या चिमुरड्याला गमावलं...Leopard hiding in the sugar cane planted sharp spines directly on the young neck of this little boy...Mahesh screamed...People working in the field with parents lost sight...all ran at once...screamed...screamed... But, he was trapped...Mahesh's young body resisted as much as he could...but, the leopard showed no mercy. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube