NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Lakshmi Tathe Arrested In Nashik | गांजा तस्करीप्रकरणी लक्ष्मी ताठेला अटक Marathi News

Lakshmi Tathe Arrested In Nashik | गांजा तस्करीप्रकरणी लक्ष्मी ताठेला अटक Marathi News

A major crackdown on drug smuggling was conducted in Telangana state in June. Lakshmi Tathe was arrested on Wednesday from Panchvati Pethphata area in this crime. Telangana Police has taken this action with the help of Panchvati Police.. Damera Police had seized 190 kg of ganja in Telangana area on June 8, 2024. In this case, two smugglers were arrested from Beed, Ahmednagar.तेलंगणा राज्यात जूनमध्ये अमली पदार्थ तस्करीची मोठी कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात पंचवटी पेठफाटा परिसरातून लक्ष्मी ताठेला बुधवारी अटक केली. पंचवटी पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई केलीये.. दामेरा पोलिसांनी ८ जून २०२४ रोजी तेलंगाणात भागात १९० किलो गांजा पकडला होता.या प्रकरणात बीड, अहमदनगर येथून दोन तस्करांना अटक केली.दरम्यान यापूर्वीच शिवसेनेतून लक्ष्मी ताठेची हकालपट्टी करण्यात आली असून या प्रकरणात शिवसेनेचा काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेना पक्षानं दिलंय..