NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Konkan Heavy Rain | Ratnagairi | रत्नागिरीत मुसळधार सुरुच | जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; 24 तास कोसळधार

Konkan Heavy Rain | Ratnagairi | रत्नागिरीत मुसळधार सुरुच | जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; 24 तास कोसळधार

Rain lashed Dapoli in Ratnagiri district overnight. Rain continues in the district. Heavy to very heavy rain is likely to occur in the next 24 hours as the Met department has issued an orange alert for the district. Some important rivers in the district up to warning level. Major rivers in the district may cross the danger level as heavy rain is likely throughout the day today.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीला रात्रभर पावसाने झोडपले . जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने पुढील 24 तास मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या नद्या इशारा पातळीपर्यंत. आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात. तसेच या जिल्ह्यातील जनजीवनही विस्कळीत होऊ शकते. समुद्रालाही मोठे उधाण असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मंडणगड तालुक्यातील सावित्री नदी, भारता नदी , तोंडली नदी दुसरी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील दाभोळ खाडी बाणकोट खाडी अंजर्लेखाडी जयगड खाडी या खाड्यांना महापूर आल्याने खाडे किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क रहावे तसेच खाडीमध्ये कोणी मासेमारीसाठी जाऊ नये अशी सक्त ताकीद प्रशासनाकडून देण्यात आले आहे