Monsoon tourism near Kondeshwar Falls near Badlapur has been banned till August 30.बदलापूरजवळील कोंडेश्वर धबधब्याजवळ पावसाळी पर्यटनाला 30 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे....ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, शहापूर तालुक्यातील पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी मनाई आदेश लागू करण्यात आले आहे....जीवितहानी टाळण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.....