Doctors are protesting at various places across the state to protest the brutality of a woman doctor in Kolkata.... Various doctors' organizations are demanding strict punishment for the accused, justice for the victim and strict measures to stop attacks on doctors in the future... Doctors in Mumbai protested.. At this time, they demanded severe punishment for the accused. In this the famous dentist of Thane Dr. Aditya Gawand's 7-year-old son Mihi also participated.कोलकत्त्यात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या निषेधार्थ राज्यभरात विविध ठिकाणी डॉक्टरांची निदर्शन सुरू आहेत.... आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, पीडितेला न्याय मिळावा आणि भविष्यात डॉक्टरांवरचे हल्ले थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून केली जातेय...मुंबईमधील डॉक्टरांनी निदर्शनं करत आंदोलन केलं... यावेळी आरोपीला कठोल शिक्षा करण्याची मागणी केली... त्याचबरबोर ठाण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आली. यामध्ये ठाण्यातले प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. आदित्य गावंड यांचा 7 वर्षांचा मुलगा मिहीतही सहभागी झाला होता...