NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Kolhapur थांब की भावा.., नवीन वर्षात कोल्हापूरच्या लेकी उतरल्या रस्त्यावर! काय आहे संकल्प? #local18

Kolhapur थांब की भावा.., नवीन वर्षात कोल्हापूरच्या लेकी उतरल्या रस्त्यावर! काय आहे संकल्प? #local18

आपल्याकडे वाहतूक नियमांचे उल्लंघन हा नित्याचा प्रकार बनला आहे. कोल्हापूरचे वाहनचालकही त्याला अपवाद नाहीत. कित्येक वेळा वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात देखील घडतात. अशातच कोल्हापूरच्या काही लेकी पुढे आल्या आहेत. 2024 या नववर्षाच्या सुरुवातीलाच “मी जबाबदार कोल्हापूरकर” ही मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. कोल्हापूर शहरातील वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व या मोहिमेच्या माध्यमातून पटवून देण्यात आले आहे.Violation of traffic rules has become a routine with us. Drivers of Kolhapur are no exception. Many times accidents also happen due to non-observance of traffic rules. In this way, some of Kolhapur's Lekkis have come forward. At the beginning of the new year 2024, he has taken up the campaign "I am responsible Kolhapurkar". The drivers of Kolhapur city have been made aware of the importance of traffic rules through this campaign.